गव्हर्नन्स पॅनोरमा
Three Lions Emblem

गव्हर्नन्स पॅनोरमा

जिल्हा परिषद, नागपूर

ZP Nagpur Logo
कृषी विभाग
जिल्हा परिषद, नागपूर
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांति योजना
अ क्र बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना (रुपये) बिरसा मुंडा कृषि क्रांति योजना (रुपये)
1नविन विहीर4,00,000/-4,00,000/-
2जुनी विहीर दुरुस्ती1,00,000/-1,00,000/-
3इनवेल बोअरिंग40,000/-40,000/-
4विज जोडणी आकार20,000/-20,000/-
5शेत तळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण2,00,000/-2,00,000/-
6 सूक्ष्म सिंचन संच
अ. ठिबक सिंचन संच
ब. तुषार सिंचन संच
97,000/-
47,000/-
97,000/-
47,000/-
7परस बाग5,000/-5,000/-
8पंप संच40,000/-40,000/-
9पि व्ही सी / एच डी पी ई पाईप50,000/-50,000/-
10सोलार पंप जोडणी आकार50,000/-50,000/-
11यंत्र सामुग्री (बैल चलित) (ट्रॅक्टर)50,000/-50,000/-
12विंधन विहीर (नविन)50,000/-
लागणारे आवश्यक कागदपत्रे- 1) लाभार्थी अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकरी, अनुसूचित जमाती शेतकरी असला पाहिजे. 2) सक्षम अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र. 3) शेतकऱ्याचे नावे जमीनधारणेचा 7/12, 8 अ, व नकाशा (नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्राबाहेरील). 4) आधारकार्ड. 5) आधारकार्डशी संलग्न बँक खाते पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत. 6) दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य. 7) रु. 500/- चे स्टॅंप पेपरवर विहीर नसल्याचा तसेच इतर योजनेअंतर्गत विहीर घेतले नसल्याचे स्वयंघोषित घोषणापत्र व अफेडेव्हीट. 8) 7/12 वर एका पेक्षा जास्त खातेदार असल्यास रु. 500/- चे स्टॅंप पेपरवर संमतीपत्र व अफेडेव्हीट.
अर्ज करण्याची कार्यपद्धती - अर्जदाराने आवश्यक कागद पत्रा सह Online अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin या संकेत स्थळावर दाखल करावा.
2. जिल्हा परिषद स्वनिधी योजना (DBT तत्वावर) वैयक्तिक लाभच्या योजना
अ क्र योजनेचे नाव साहित्याचे नाव अनुदान मर्यादा
1 पीक किंवा पिकाचे अवशेष, औजारे जळल्यामुळे
75 % किंवा रु 10,000 च्या मर्यादेत शेतकऱ्यांना
मदत योजना
10,000/-
2 जिल्हा परिषद स्वनिधी योजना (DBT तत्वावर) वैयक्तिक लाभच्या योजना इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांकरीता जुनी विहीर (रु 50,000 च्या मर्यादेत)
3 पीक संरक्षण करिता 100 % अनुदानावर काटेरी तार / सौर कुंपण योजना (झटका मशीन) इत्यादीचा लाभ (रु 15000 च्या मर्यादेत)
लागणारे आवश्यक कागदपत्रे- 1) शेतकऱ्याचे नावे जमीनधारणेचा 7/12, 8 अ, व नकाशा (नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्राबाहेरील). 2) आधारकार्ड. 3) आधारकार्डशी संलग्न बँक खाते पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.
3. राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम योजना
अ क्र वर्गवारी आकारमान घ. मी. देय अनुदान (रुपये) शौचालय जोडणी एकुण देय अनुदान रक्कम (रुपये)
1अजा / अज प्रवर्गातील लाभार्थी1 घ. मी.17000/-1600/-18600/-
2अजा / अज प्रवर्गातील लाभार्थी2 ते 4 घ. मी.22000/-1600/-23600/-
3अजा / अज प्रवर्गातील लाभार्थी6 घ. मी.29250/-1600/-30850/-
4इतर प्रवर्गातील लाभार्थी1 घ. मी.9800/-1600/-11400/-
5इतर प्रवर्गातील लाभार्थी2 ते 4 घ. मी.14350/-1600/-15950/-
6इतर प्रवर्गातील लाभार्थी6 घ. मी.22750/-1600/-24350/-
लागणारे आवश्यक कागदपत्रे- 1) शेतकऱ्याचे नावे जमीनधारणेचा 7/12, 8 अ, व नकाशा (नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्राबाहेरील) किंवा चालू वर्षाची घरटॅक्स पावती. 2) आधारकार्ड. 3) आधारकार्डशी संलग्न बँक खाते पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.