गव्हर्नन्स पॅनोरमा | जिल्हा परिषद, नागपूर गव्हर्नन्स पॅनोरमा
Three Lions Emblem

गव्हर्नन्स पॅनोरमा

जिल्हा परिषद, नागपूर

ZP Nagpur Logo
CEO

श्री. विनायक महामुनी

मुख्य कार्यकारी अधिकारी

विकास आणि पारदर्शकता

नागपूर जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था असून नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासकामे, शिक्षण, आरोग्य आणि जलसंपत्ती योजनांची प्रभावी अंमलबजावणी करते. 150 दिवसांच्या या विशेष प्रकल्पामध्ये आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणली आहे.

मुख्यालय नागपूर शहरात असून येथे विविध विभागांचे प्रशासकीय कार्यालय आहेत.

फोन / ईमेल

0712-2565145

[email protected]

पत्ता

जीपीओ चौक, रवी भवन समोर,

सिव्हिल लाइन्स, नागपूर ४४०००१

कार्यालयीन वेळा

सोमवार - शुक्रवार

सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:३०

🗺️ Google Maps वर पहा